Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडवण्यासाठी भामटे सक्रिय असतात. नुकताच पोलिसांना आणखीन एक प्रकार लक्षात आला असून, भामट्यांनी ‘ई-चलान’चा मेसेज पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलानअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे’, या आशयाचा बनावट इंग्रजी …

The post Nashik News | 'ई-चलान' मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या …

The post मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश