बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला …

The post बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडवण्यासाठी भामटे सक्रिय असतात. नुकताच पोलिसांना आणखीन एक प्रकार लक्षात आला असून, भामट्यांनी ‘ई-चलान’चा मेसेज पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलानअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे’, या आशयाचा बनावट इंग्रजी …

The post Nashik News | 'ई-चलान' मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक