गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या यात्रोत्सवामुळे सातपूरमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत त्र्यंबक रोडवरून वाहतुकीस मनाई असेल. त्यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत. यात्रोत्सवामुळे त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिस ठाणे ते महिंद्रा सर्कल …

The post गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडवण्यासाठी भामटे सक्रिय असतात. नुकताच पोलिसांना आणखीन एक प्रकार लक्षात आला असून, भामट्यांनी ‘ई-चलान’चा मेसेज पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलानअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे’, या आशयाचा बनावट इंग्रजी …

The post Nashik News | 'ई-चलान' मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुचाकीसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिस ठिकठिकाणच्या पाँईटवर कर्तव्य पार पडत असतांना दिसून येत आहेत. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककर आता हेल्मेट घाला आणि …

The post नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु... या ठिकाणी होणार चेकींग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा प्रवासी रिक्षाचे आयुर्मान संपल्यानंतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत १७ मुदतबाह्य रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शासनाने प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्या नियमांनुसार …

The post नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त