बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला …

The post बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये दोन हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५५ जण कारमधून प्रवास करीत होते. याच कालावधीत शहरात सीटबेल्ट न लावलेल्या ९५ हजार ९८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट न लावण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेले दिसत नाही. पावसामुळे …

The post नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई