कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे उमेदवारी निश्चितीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणाऱ्या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकला …

The post कडक उन्हात प्रचारही 'तापणार'! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर appeared first on पुढारी.

Continue Reading कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर

नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विजय करंजकर हे आपलेच आहेत. पण बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषीत केली. उमेदवार दिला, आता नाशिकचा गड जिंकूनच या, अशा शब्दांत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे नाशिकच्या …

The post नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून विजय करंजकर यांचेच नाव पुढे करण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करंजकर यांच्या नावाला नापसंती दर्शविल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीला पवार यांनी संमती दर्शविल्यानंतरच ठाकरे गटाकडून त्यांचे नाव जाहीर केले गेले, अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा …

The post राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ? appeared first on पुढारी.

Continue Reading राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ?

निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर शालिमार येथील शिवसेना भवनासमोर वाजे समर्थकांनी बुधवारी(दि.२७) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रॅलीद्वारे आगमन झालेल्या वाजे यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित मेळाव्यात ‘पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणे शिवसैनिकांचा धर्म’ असल्याचे …

The post निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब

मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर

सिन्नर पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज (दि. 27) जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे हे सिन्नरचे …

The post मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर

नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित …

The post नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर