धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बार्डोली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ ते ७ मे या दरम्यान संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले …

Continue Reading धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना

जळगाव जिल्ह्यात कापूस पासून धागा, धाग्यापासून कपडा तर प्लास्टिक पार्क अशी आश्वासने मिळूनही अजून पर्यंत धागाही निघाला नाही आणि कापूस ही पिंजला गेला नाही. मात्र राजकारणातील समीकरणे फार बदलून गेलेली आहे. जी एकतर्फी लढाई दिसणार होती ती आता दुतर्फी झालेली आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. अशातही मशाल हाती घेतलेला उमेदवार गिरीश महाजन यांना आदर्श …

The post हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना appeared first on पुढारी.

Continue Reading हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपाचे खासदार उन्मेश पाटील व करण पवार हे कमळाची साथ सोडून हाती मशाल घेणार आहेत. यास संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी होकार दिला असून उद्या (दि.3) रोजी दोघांचाही शिवसेनेच्या ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे …

The post जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार

गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. शालेय दशकापासून ते राजकीय कारकीर्द असलेल्या स्मिता वाघ …

The post गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी appeared first on पुढारी.

Continue Reading गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी