धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बार्डोली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ ते ७ मे या दरम्यान संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले …

Continue Reading धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

वर्षभरात विक्रीत आठ टक्क्यांनी वाढ, देशी जैसे थे, वाइनच्या मागणीत घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मद्यपींकडून विदेशी मद्य व बिअरची मागणी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत बिअरच्या मागणीत ८.६९ टक्के आणि विदेशी मद्याच्या मागणीत ७.०८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच वाइनमध्ये १.४२ टक्के, तर देशी मद्यात ०.०४ टक्के मागणीत घट …

The post वर्षभरात विक्रीत आठ टक्क्यांनी वाढ, देशी जैसे थे, वाइनच्या मागणीत घट appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरात विक्रीत आठ टक्क्यांनी वाढ, देशी जैसे थे, वाइनच्या मागणीत घट

नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील नैताळे येथे श्री मतोबा महाराज यात्रोत्सवात अवैध मद्यविक्री सुरू असल्याने ती तात्काळ बंद करावी या मागणीसाठी संतप्त महिलांनी येथील पोलिस चौकीवर मोर्चा काढत विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिक- संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे श्री मतोबा महाराजाचा यात्रोत्सव 25 जानेवारीपासून सुरू झाला आहे. …

The post नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा

नाशिक : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात अवैधरीत्या मद्यसाठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि.१५) ‘ड्राय डे’ असल्याने अवैधरीत्या काही जणांनी मद्यविक्री केली. त्यामुळे शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली. आडगाव पोलिसांनी विडीकामगार नगर परिसरातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीजवळ अकरा हजार आठशे रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी ६० वर्षीय वृद्धेविरोधात …

The post नाशिक : 'ड्राय डे'च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई

नाशिककरांनो खबरदार ! थर्डी फर्स्टला विनापरवाना मद्यसेवन कराल तर…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते.  यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे. हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो. महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन …

The post नाशिककरांनो खबरदार ! थर्डी फर्स्टला विनापरवाना मद्यसेवन कराल तर... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो खबरदार ! थर्डी फर्स्टला विनापरवाना मद्यसेवन कराल तर…