धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बार्डोली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ ते ७ मे या दरम्यान संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले …

Continue Reading धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जात असून कोणतेही अनुचित प्रकार शहरासह तालुक्यात घडलेले नाहीत. या पुढील काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत …

The post पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

नाशिक : पंचनामे होईपर्यंत सुट्या रद्द – आमदार दिलीप बोरसे

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी येत्या चार दिवसांत तालुक्यातील अवकाळी व गारपीटग्रस्त शेती पिकांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करावेत. शेतकर्‍यांवर अतिशय दुर्दैवी नैसर्गिक घाला आला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सगळ्यांनी अतिशय गांभीर्याने व जबाबदारीने पंचनामे करून घ्यावेत. त्यासाठी आगामी सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही शेतकर्‍यांची अडवणूक केल्यास प्रसंगी कठोर कारवाईला …

The post नाशिक : पंचनामे होईपर्यंत सुट्या रद्द - आमदार दिलीप बोरसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनामे होईपर्यंत सुट्या रद्द – आमदार दिलीप बोरसे