पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जात असून कोणतेही अनुचित प्रकार शहरासह तालुक्यात घडलेले नाहीत. या पुढील काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत …

The post पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

धुळे : आगामी सण, उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे –  जिल्हाधिकारी जलज शर्मा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा श्रीराम नवमी, हनुमान जयंती, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयातील …

The post धुळे : आगामी सण, उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे -  जिल्हाधिकारी जलज शर्मा  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आगामी सण, उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावे –  जिल्हाधिकारी जलज शर्मा