डुप्लिकेट भगरे सर अखेर प्रकटले, नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लाखांवर मते घेणारे अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे हे अखेर २४ तासानंतर गुरुवारी (दि.६) समाेर आले. मी सुखरुप असून कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घरी यायला वेळ लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान, भगरे अचानक गायब झाल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत होते. तर पोलिसही त्यांचा शोध घेत होते. कांद्याच्या प्रश्नावरून गाजलेल्या …

नाशिक, दिंडोरीत १४ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील १४ हजार २५९ मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती देत दोन्ही मतदार संघातील एकूण ४१ उमेदवारांना नाकारले आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदार सर्वात महत्वाचा घटक असतो. मतदान करणे हा मतदाराचा अधिकार आहे. हा अधिकार वापरून नागरिक आपला प्रतिनिधी निवडून देतात. मात्र, निवडणुकीच्या रिंगणातील एक ही उमेदवार पसंतीस न …

नाशिक, दिंडोरीचा निकाल हाती येण्यास होणार सायंकाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडल्यानंतर साऱ्यांच्या नजरा ४ जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. अंबड येथील वेअरहाउसमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. दिंडोरी मतदारसंघाच्या २६, तर नाशिकला मतजोजणीच्या ३० फेऱ्या पार पडणार असून, सायंकाळी ६ पर्यंत निकाली हाती येईल, अशी शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी …

नाशिक, दिंडोरीचा निकाल हाती येण्यास होणार सायंकाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडल्यानंतर साऱ्यांच्या नजरा ४ जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. अंबड येथील वेअरहाउसमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. दिंडोरी मतदारसंघाच्या २६, तर नाशिकला मतजोजणीच्या ३० फेऱ्या पार पडणार असून, सायंकाळी ६ पर्यंत निकाली हाती येईल, अशी शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी …

Lok Sabha Elections 2024 | दिंडोरीत स्वाभिमानी’कुणासोबत? 7 मे नंतर ठरवणार : संदीप जगताप

जानोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला ? याबाबतची भूमिका कोल्हापूर, सांगलीचे मतदान झाल्यानंतर ठरविले जाईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिंडोरी मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी लोकप्रियता आहे. मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील कांदा, …

जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

सुरगाणा प्रतिनिधी– दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार जे.पी.गावीत यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत उमेदवारीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माजी आमदार गावीत यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे …

The post जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून ऐनवेळी भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित विजयश्री खेचून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या सुप्त लाटेवर स्वार झालेल्या पवारांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान पटकाविला. १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अडीच वर्षात केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालत त्यांनी दिल्लीत नाशिकरांची मान उंचावली. …

The post फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही! appeared first on पुढारी.

‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- भाजप फोडाफोडीचे राजकारण करून राज्याची अस्मिता धुळीला मिळवत आहे. नोटबंदी, निर्यातबंदी आदी हुकूमशाही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी अन हुकूमशाही गाडण्यासाठी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. (Dindori Lok Sabha) दिंडोरी येथे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाविकास आघाडी व …

The post ‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग appeared first on पुढारी.