‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- भाजप फोडाफोडीचे राजकारण करून राज्याची अस्मिता धुळीला मिळवत आहे. नोटबंदी, निर्यातबंदी आदी हुकूमशाही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी अन हुकूमशाही गाडण्यासाठी गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. (Dindori Lok Sabha) दिंडोरी येथे काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार महाविकास आघाडी व …

The post 'मविआ'ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मविआ’ने फुंकले दिंडोरी लोकसभेचे रणशिंग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

जळगाव,- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रविण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( महसूल शाखा ) ज्योती गुंजाळ, निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सामान्य शाखा ) विजय बनसोडे, वाहतूक व्यवस्थापनासाठीचे नोडल …

The post लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

जळगाव,- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रविण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( महसूल शाखा ) ज्योती गुंजाळ, निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सामान्य शाखा ) विजय बनसोडे, वाहतूक व्यवस्थापनासाठीचे नोडल …

The post लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा- गेल्या १५ वर्षांपासून नाशिक हे नेतृत्वहीन आहे. सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमधील ७० टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. दुसरीकडे कांद्याला भाव नाही. भाव वाढला, तर निर्यातबंदी, द्राक्षाला अवकाळीचा फटका बसला. मदतीसाठी कोणी पुढे येत नाही. आपण आता दिल्ली सोडणार नाही आणि प्रेमला गल्ली सोडू देणार नाही. तुम्ही सर्व जण साथ द्या, अशी …

The post ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading ना दिल्ली सोडणार, ना गल्ली ; दथरथ पाटील यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत

Nashik News : लोकसभेसाठी महायुतीचा ४५ प्लस’चा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ निवडणुकीत घवघवीत यश मिळवित भाजपने लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल जिंकल्यानंतर भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने विरोधकांना एकीची वज्रमूठ दाखवत राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये विरोधकांना धूळ …

The post Nashik News : लोकसभेसाठी महायुतीचा ४५ प्लस'चा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : लोकसभेसाठी महायुतीचा ४५ प्लस’चा नारा

महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रव्यवहार करत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार महापालिका प्रशासन विभागाने खातेप्रमुखांना पत्राद्वारे मनुष्यबळाच्या उपलब्धतेविषयी अहवाल मागविला आहे. यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका …

The post महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिका निवडणुका आता लोकसभेनंतरच

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ मनसेनेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासह उमेदवारी निश्चितीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस किशोर पाटील यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. पाटील हे गुरुवार (दि. २४) पासून दोनदिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या …

The post लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

Uddhav Thackeray : कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंकाच

नाशिक: पुढारी वृत्तसेवा पक्षाने सर्वकाही देऊनही खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याने येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंका. गद्दारांना धूळ चारा, असे आदेश शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचे आहे. हे करत असताना काही जागांवर पक्षाला …

The post Uddhav Thackeray : कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंकाच appeared first on पुढारी.

Continue Reading Uddhav Thackeray : कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंकाच

नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने गुरुवारी (दि. ८) नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची निवड केली आहे. दिंडोरीची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविण्यात आली. लोकसभा मतदारसंघ प्रमुखांची निवड करत भाजपने आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अवघ्या …

The post नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी

नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली असतानाच जिल्हा प्रशासनही निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यासाठी १८ हजार ईव्हीएम उपलब्ध करून दिले आहेत. मंगळवार (दि. २५) पर्यंत बंगळुरू येथून हे मशीन नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. पुढील वर्षी देशात फेब्रुवारी-मार्चमध्ये लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजणार आहेत. या निवडणुकीत …

The post नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या येणार १८ हजार ईव्हीएम, बंगळुरू येथून रवाना