सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. त्यामुळे आठ दिवसांनंतर मंगळवार (दि. ५)पासून सीबीएस ते अशोकस्तंभ मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग पूर्ववत झाल्याने नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने रात्रीतून या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच आदिवासींना घरकुल उपलब्ध करून द्यावे यासह …

The post सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्‍यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दह्याणे, बार्डे, चिंचपाडा, हिंगवे, गोपाळखडी, ढेकाळे, बालापूर, जामले, पाळे आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा मरण्याची परवानगी द्या, अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांनी महावितरण कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. नाशिक : रेल्वे मालधक्क्यावर माथाडींचे आंदोलन यावेळी सहायक अभियंता नितीन आंबडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिंदे-भाजप …

The post नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्‍यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्‍यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या

नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर किमान वेतन, नवीन मोबाइल, ग्रॅज्युटी, शासकीय दर्जा मिळणे, पोषण आहार ट्रॅक ॲप मराठीत करणे आदी मागण्यांचे निवेदन उपमुख्यधिकारी दीपक चाटे यांना देण्यात आले. सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्याक्ष सुलोचना …

The post नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या