सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कामगारविराेधी चार श्रमसंहिता रद्द करून सर्व कामगार कायदे पुनर्स्थापित करावे. तसेच त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाशिकमधील शेकडो कामगार शुक्रवारी (दि. १६) रस्त्यावर उतरले. कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य माेर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारतीय …

The post सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading सीटूच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वक्तव्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीटुच्या वतीने निषेध करण्यात आला.  सिडको खुटवडनगर परिसरातील  सिटुभवन जवळ निदर्शने आंदोलन करून राज्यपालांची ताबडतोब हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. १५ डिसेंबरपर्यंत कोश्यारींची हकालपट्टी न केल्यास दोनशे ठिकाणी निदर्शने, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट …

The post नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी

नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर किमान वेतन, नवीन मोबाइल, ग्रॅज्युटी, शासकीय दर्जा मिळणे, पोषण आहार ट्रॅक ॲप मराठीत करणे आदी मागण्यांचे निवेदन उपमुख्यधिकारी दीपक चाटे यांना देण्यात आले. सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्याक्ष सुलोचना …

The post नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’

सिडको : पुढारी वृत्तसेवा सीटूप्रणीत बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी (दि.10) सातपूर येथील जुने सीटू कार्यालय ते कामगार उपआयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी कामगार उपआयुक्त विकास माळी यांच्याशी बांधकाम कामगारांना दिवाळीला 20 हजार रुपये बोनस व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याची भूमिका डॉ. …

The post नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’