नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?

आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ महायुती पाठोपाठ विरोधक महाआघाडीतील घटक पक्षांमधील रस्सीखेच अंतर्गत संघर्ष वाढविणारी ठरली आहे. महायुतीतील शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकमधून हॅटट्रीक करण्याच्या तयारीत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. तर, महाविकास …

The post नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?

जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्याच्या राजकीय वातावरणात सद्यस्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे” अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे याबाबत  सूचक असे विधान केल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे पाळधी येथील निवासस्थानी बोलत होते. …

The post जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

ग्रामपंचायत : नांदगावी निवडणुकीचा धुरळा ; गावोगावी राजकारण तापले

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने असल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकांचा रणसंग्राम : 196 ग्रामपंचायतींसाठी आज निघणार अधिसूचना तालुक्यातील शास्त्रीनगर, धोटाणे खुर्द, मूळडोंगरी, तळवाडे, हिरेनगर, हिसवळ बुद्रुक, लोंढरे, कसाबखेडा, लक्ष्मीनगर, नागापूर, धनेर, भार्डी, बोयगाव, नवसारी, पिंपरखेड आदी मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. …

The post ग्रामपंचायत : नांदगावी निवडणुकीचा धुरळा ; गावोगावी राजकारण तापले appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नांदगावी निवडणुकीचा धुरळा ; गावोगावी राजकारण तापले