वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क निवडणूक म्हटली की त्यामध्ये राजकारण, घराणेशाही आणि नातीगोती विचारात घेतली जातात. नुकतेच सुप्रियांनी दादांच्या घरी जात आशाकाकीची भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा झाली. राजकारणातील अशा नात्यांच्या लढती नेहमीच चर्चा केली जाते. नणंद -भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. असाच नात्यागोत्यांची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा झाली. ती म्हणजे दिर-भावजय …

Continue Reading वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाने माघार घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले माकपाचे अधिकृत उमेदवार जे. पी. गावित हे सोमवारी (दि.६) अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे माघारीवरून अद्याप तरी संदिग्धता आहे. लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवारी माघारीसाठी अवघे काही तास उरले असतानाच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत …

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने माघारीचा सस्पेन्स कायम

दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाड, चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे मतदान निर्णायक ठरण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील हिच री पुढे ओढली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर दिंडोरी हा आदिवासींंसाठी राखीव मतदारसंघ म्हणून उदयास आला. या मतदारसंघामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, …

Continue Reading दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

पिंपळसोंडचे प्रा.तुळशीराम खोटरे निवडणूक रिंगणात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : एकिकडे देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असतांना देशातील काही गावांमध्ये अजून रस्ता, आरोग्य, शिक्षण, दळणवळण व्यवस्था, शेती, सिंचन, पिण्याचे पाणी या मुलभूत समस्यांसाठी झगडाव लागत आहे. यामध्ये काहीतरी परिवर्तन, बदल घडवून आणण्यासाठी स्वतः शिवाय पर्याय नाही म्हणून उच्च विद्याविभूषित प्रा. तुळशीराम खोटरे  दिंडोरी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पक्षाकडून अधिकृत उमेदवार …

Continue Reading पिंपळसोंडचे प्रा.तुळशीराम खोटरे निवडणूक रिंगणात

वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …

Continue Reading वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला

जानोरी पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदासंघात निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, निरीक्षक सुनील भुसरा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या उपस्थितीत झाली. एकसंघ पणे नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत दिंडोरीची जागा जिंकण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला. यावेळी बोलताना, पूर्वीचा मालेगाव व नंतरच्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपची कोणतीही ताकत नसताना …

The post दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला