दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाड, चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे मतदान निर्णायक ठरण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील हिच री पुढे ओढली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर दिंडोरी हा आदिवासींंसाठी राखीव मतदारसंघ म्हणून उदयास आला. या मतदारसंघामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, …

Continue Reading दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

Lok Sabha Elections 2024 | दिंडोरीत स्वाभिमानी’कुणासोबत? 7 मे नंतर ठरवणार : संदीप जगताप

जानोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला ? याबाबतची भूमिका कोल्हापूर, सांगलीचे मतदान झाल्यानंतर ठरविले जाईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिंडोरी मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी लोकप्रियता आहे. मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील कांदा, …

Continue Reading Lok Sabha Elections 2024 | दिंडोरीत स्वाभिमानी’कुणासोबत? 7 मे नंतर ठरवणार : संदीप जगताप

वयोवृद्ध मतदार आता घरुनच करणार टपाली मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दिव्यांगांप्रमाणेच ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. घरून किंवा मतदान केंद्रात येऊन मतदान करण्याचाही पर्याय त्यांना उपलब्ध असेल. अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची जबाबदारीही …

The post वयोवृद्ध मतदार आता घरुनच करणार टपाली मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading वयोवृद्ध मतदार आता घरुनच करणार टपाली मतदान

लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. (Lok Sabha elections 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१६) नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या …

The post लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश