दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाड, चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे मतदान निर्णायक ठरण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील हिच री पुढे ओढली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर दिंडोरी हा आदिवासींंसाठी राखीव मतदारसंघ म्हणून उदयास आला. या मतदारसंघामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, …

Continue Reading दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष आणि बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने अपक्ष, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार …

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील शुक्रवारी (दि.२६) नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ झाला आहे. दोन्ही मतदारसंघांतून एकूण तीन उमेदवारांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले. तसेच दिवसभरात नाशिकमधून ८७ व दिंडोरीतून ४० अर्जांची विक्री झाली. शनिवारी (दि. २७) तसेच रविवारी (दि.२८) सार्वजनिक सुट्टी असल्याने यादिवशी अर्ज विक्री व दाखल करायची प्रक्रिया थंडावणार आहे. …

Continue Reading पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निवडणूकीकरीता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे …

Continue Reading नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज