पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे गंगापूर धरणात चर खोदण्याची प्रक्रिया अडचणीत आली आहे. अत्यावश्यक बाब म्हणून या कामाला परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या समितीची अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीसंकटाचे ढग गडद बनले आहेत. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मुख्य सचिवांशी संपर्क साधून प्रस्तावाला …

The post पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र

Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आचार संहिता सुरु होण्याचे कारण काय? आदर्श आचारसंहिता हा राजकीय पक्ष (political party) आणि त्या पक्षातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेले असे नियम आहेत. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, त्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन कोणतेही जातीय दंगे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने भारतीय निवडणूक …

The post Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का? appeared first on पुढारी.

Continue Reading Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. (Lok Sabha elections 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१६) नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या …

The post लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यंदाचे अंदाजपत्रक सुमारे २५५० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्ते, उद्याने, पथदीप, वैद्यकीय व आरोग्य या मुलभूत सुविधांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष …

The post अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार

आयुक्त डॉ. करंजकर यांनी आज बोलविली तातडीची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महापालिकेतील खातेप्रमुखांकडून अंदाजपत्रकासाठी माहिती सादर करण्यास चालढकल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अंदाजपत्रक आचारसंहितेच्या कात्रीत अडकऱ्याची शक्यता लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मंगळवारी(दि.६) प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविली आहे. अंदाजपत्रकीय कार्यक्रमानुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत आयुक्तांना अंदाजपत्रक स्थायी …

The post आयुक्त डॉ. करंजकर यांनी आज बोलविली तातडीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्त डॉ. करंजकर यांनी आज बोलविली तातडीची बैठक

नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधी कोणत्याही विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकत नाही. मात्र, ड्रायपोर्ट पाहणीसाठी खा. गोडसे उपस्थित राहिल्याने यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. हेही वाचा: विमा …

The post नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा