पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे गंगापूर धरणात चर खोदण्याची प्रक्रिया अडचणीत आली आहे. अत्यावश्यक बाब म्हणून या कामाला परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या समितीची अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीसंकटाचे ढग गडद बनले आहेत. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मुख्य सचिवांशी संपर्क साधून प्रस्तावाला …

The post पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्यासाठी महापालिकेकडून मुख्य सचिवांना स्मरणपत्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याची चाहूल लागताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पाणी आरक्षणानुसार १८ दिवसांची तूट दिसून येत असली तरी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासह अन्य पर्यायांचा वापर करून नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नाशिक …

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न