नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यंदाचे अंदाजपत्रक सुमारे २५५० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्ते, उद्याने, पथदीप, वैद्यकीय व आरोग्य या मुलभूत सुविधांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष …

The post अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार