नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार शहरात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांसह जुन्या अधिकाऱ्यांची सांगड घालत नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेत पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले …

The post नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांनी ठाकरे गटात परतण्यासाठी सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे गोडसे घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, खासदार गोडसे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरविला जात …

The post नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार

अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंतरीम 6 लाख 552 कोटी रूपयांची तरदूर असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीगडाच्या ८१ कोटी ८६ लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता मिळाली. तसेच पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे भूसंपादन आणि कळसुबाई- भंडारदरा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधांसाठी तरदूत आहे. या शिवाय कृषी, उद्योग, …

The post अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह appeared first on पुढारी.

Continue Reading अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह

दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा दाखल केल्यानंतर लगेचच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र दिल्याचे म्हटले आहे. तसेच आता दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्याचे समोर येत …

The post दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका

भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. भगव्या पत्ताकांनी शहर भगवेमय झाले असून, शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शिवजयंती सोमवारी (दि.१९) साजरी होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुढ्यात शिवजयंती आल्याने आयोजन-नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. शिवजयंती उत्सव समितींमार्फत यंदा विविध …

The post भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले appeared first on पुढारी.

Continue Reading भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले

लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. (Lok Sabha elections 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१६) नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या …

The post लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५५ सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेतर्फे या केंद्रांसाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयाेगाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये सर्वाधिक २६ केंद्रे ही नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये लोकसभेचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. आगामी …

The post निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवानाधारकांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे परवाना शस्त्रधारकांची माहिती संकलित करून त्यांच्याकडून ती शस्त्रे निवडणूक कालावधीपर्यंत ताब्यात घेण्याची प्रक्रिया करणार आहे. शहरात सुमारे १,४०० जणांकडे अधिकृत शस्त्रपरवाना असल्याचे समोर आले आहे. त्यात पोलिस, भारतीय सैन्य दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सर्वाधिक शस्त्र असून, उर्वरितांमध्ये राजकीय, …

The post आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता appeared first on पुढारी.

Continue Reading आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यंदाचे अंदाजपत्रक सुमारे २५५० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्ते, उद्याने, पथदीप, वैद्यकीय व आरोग्य या मुलभूत सुविधांसह आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या अंदाजपत्रकात विशेष …

The post अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत मंजुरीसाठी सादर होणार

Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १९९५मध्ये नाशकात झालेल्या महाअधिवेशनामुळे शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली होती. आता राज्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल २८ वर्षांनंतर मंगळवारी (दि. २३) शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. २२) नाशिकमध्ये दाखल होणार असून, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ते पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन व श्रीरामकुंडावर …

The post Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती