भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. भगव्या पत्ताकांनी शहर भगवेमय झाले असून, शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शिवजयंती सोमवारी (दि.१९) साजरी होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुढ्यात शिवजयंती आल्याने आयोजन-नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. शिवजयंती उत्सव समितींमार्फत यंदा विविध …

The post भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले appeared first on पुढारी.

Continue Reading भव्यदिव्य देखावे, भगव्या पत्ताकांनी शहर सजले

सोमवार दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत अंमलबजावणी, कडक बंदोबस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील भद्रकाली परिसरातून मुख्य मिरवणुक निघणार आहे. तसेच नाशिकरोड, पाथर्डी फाटा व पंचवटीत जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१९) दुपारी बारापासून मध्यरात्री बारापर्यंत हे बदल राहणार आहेत. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बॅरकेडिंग करण्यात आल्याची माहिती, वाहतूक …

The post सोमवार दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत अंमलबजावणी, कडक बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading सोमवार दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत अंमलबजावणी, कडक बंदोबस्त

निऑन कलरमध्ये साकारली जातेय हुबेहुब छत्रपती शिवरायांची छबी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक व्यंकटेश मोरे यांच्या संकल्पनेतून 65 फूट उंच, तर 22 फूट रुंद अशी भव्य शिवरायांची मूर्ती साकारण्यात येत आहे. या मूर्तीसाठी 4 टन स्टील, 3 टन फायबर, 550 किलो तसेच निऑन कलरचा वापर केला जात आहे. यातील छत्रपती शिवरायांच्या गळ्यातील रुद्राक्ष माळ 50 मण्यांची, …

The post निऑन कलरमध्ये साकारली जातेय हुबेहुब छत्रपती शिवरायांची छबी appeared first on पुढारी.

Continue Reading निऑन कलरमध्ये साकारली जातेय हुबेहुब छत्रपती शिवरायांची छबी