नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडा. आपापसातील मतभेद – मनभेद बाजूला सारून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभा संघटकपदी विजय करंजकर, जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या …

The post नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘रामराज्य’ आणण्यासाठी नाशिकच्या पुण्यभूमीतून श्री काळारामाला साकडे घातले. श्री काळारामाचे सहकुटुंब दर्शन व पूजन केल्यानंतर ठाकरे यांनी शरयूच्या धर्तीवर रामकुंडावर गोदाआरतीही केली. शंखध्वनी, तुतारींचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसैनिकांच्या ‘जय श्रीराम’घोषाने अवघा …

The post Nashik News I महाराष्ट्रात 'रामराज्या'साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १९९५मध्ये नाशकात झालेल्या महाअधिवेशनामुळे शिवसेनेला राज्याची सत्ता मिळाली होती. आता राज्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल २८ वर्षांनंतर मंगळवारी (दि. २३) शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नाशिकमध्ये महाअधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. २२) नाशिकमध्ये दाखल होणार असून, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ते पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन व श्रीरामकुंडावर …

The post Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I उद्धव ठाकरे काळारामाच्या दर्शनानंतर करणार गोदाआरती

नाशिकमध्ये २३ जानेवारीला ठाकरे गटाचे महाअधिवेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकमध्ये १९९५मध्ये घेतलेल्या महाअधिवेशनानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. बदलत्या राजकारणात पुन्हा सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी ठाकरे गटाने एकदिवसीय महाअधिवेशनासाठी नाशिकचीच निवड केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी नाशकात ठाकरे गटाचे महाअधिवेशन भरविले जाणार असून याच दिवशी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर …

The post नाशिकमध्ये २३ जानेवारीला ठाकरे गटाचे महाअधिवेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २३ जानेवारीला ठाकरे गटाचे महाअधिवेशन