राजकीय सप्ताह : शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित केली जाण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, जवळपास सर्वच पक्षांचा नाशिकवर डोळा असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक दौरा करीत, निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता काँग्रेस नेते राहुल गांधी …

The post राजकीय सप्ताह : शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय सप्ताह : शरद पवार प्रथमच नाशिक दौऱ्यावर

नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडा. आपापसातील मतभेद – मनभेद बाजूला सारून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभा संघटकपदी विजय करंजकर, जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या …

The post नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट