रामनवमी विशेष : काय आहे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास?

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे श्री काळाराम मंदिर हे होय. या ठिकाणी मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फुटी उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येत असतो. यानंतर येणार एकादशीला भगवान राम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून यात्रा …

The post रामनवमी विशेष : काय आहे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास? appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी विशेष : काय आहे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास?

Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘रामराज्य’ आणण्यासाठी नाशिकच्या पुण्यभूमीतून श्री काळारामाला साकडे घातले. श्री काळारामाचे सहकुटुंब दर्शन व पूजन केल्यानंतर ठाकरे यांनी शरयूच्या धर्तीवर रामकुंडावर गोदाआरतीही केली. शंखध्वनी, तुतारींचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसैनिकांच्या ‘जय श्रीराम’घोषाने अवघा …

The post Nashik News I महाराष्ट्रात 'रामराज्या'साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात

पुढारी ऑनलाइन डेस्क; 22 जानेवारीला अयोध्येत न जाता आपण नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेऊ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. त्यानुसार त्यांनी आज सहकुटुंब काळारामाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. तब्बल २८ वर्षांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि.२३) नाशिकमध्ये होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने …

The post भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात appeared first on पुढारी.

Continue Reading भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात

‘श्री काळाराम मंदिर’ नाव कसे पडले? काय आहे इतिहास?

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. श्री रामाची नाशिकमध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातीलच काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. संपूर्ण देशभरासह विदेशातूनही पंचवटीत लोक दर्शनासाठी येतात. श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीता चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील ह्याच परिसरात पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते. चौदा …

The post 'श्री काळाराम मंदिर' नाव कसे पडले? काय आहे इतिहास? appeared first on पुढारी.

Continue Reading ‘श्री काळाराम मंदिर’ नाव कसे पडले? काय आहे इतिहास?

रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा  सियावर रामचंद्र की जय… जय सीता राम सीता… असा जयघोष करीत व पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रसिध्द काळाराम मंदिरात गुरुवारी (दि.३०) दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पूर्व दरवाजाने प्रवेश देऊन उत्तर दरवाजाने भाविकांना बाहेर सोडण्यात येत होते. येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी …

The post रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी 2023 : सियावर रामचंद्र की जय नामाने रामजन्मोत्सव साजरा

काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असल्याने काळाराम मंदिर परिसरातील रस्ते ३० मार्चला सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडून कळविण्यात आले आहे. रामनवमीला काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्त या परिसरात भाविकांची गर्दी …

The post काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद