वासंतिक नवरात्रोत्सवासानिमित्त ‘काळाराम’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्री काळाराम संस्थानतर्फे यंदाही रामनवमीनिमित्त मंगळवार (दि.९)पासून वासंतिक नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. यावेळी काळाराम मंदिरात धर्मादाय सहायक आयुक्त टी. एस. अकाली यांनी मर्यादापुरुषोत्तम श्री रामचंद्रांची महती कथन केली. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम वनवासातून अयोध्येत परत आले. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे नवऊर्जा व चेतनेची सुरुवात आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमास जिल्हा व सत्र …

The post वासंतिक नवरात्रोत्सवासानिमित्त 'काळाराम'मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading वासंतिक नवरात्रोत्सवासानिमित्त ‘काळाराम’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्र राज्यासह देशाची प्रगती होवो, असे साकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी (दि.३०) प्रभु रामचंद्र यांना घातले. यावेळी अयोध्येत प्रभु रामचंद्र यांचे आशिर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. रामनवमीनिमित्ताने ना. भुसे यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकचा रामजन्मोत्सवाचा सोहळा अभुतपूर्व …

The post Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : दादा भुसे 

रामनवमी – 2023 : सातपूरला राम जन्मोत्सव साजरा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील अशोकनगरमधील गायत्री कॉलनीतील श्रीराम मंदिर येथे आठवा वर्धापनदिन व रामनवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाद खुळा…’हँड मेड-फॅन मेड’ आईस्‍क्रीमवर आनंद महिंद्रा फिदा..! व्‍हिडीओ पाहिलात का? बुधवारी (दि.२९) रोजी दु. ४ वाजता पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. तसेच रात्री ८ वाजता युवाकीर्तनकार खुशाली उगले यांचे …

The post रामनवमी - 2023 : सातपूरला राम जन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी – 2023 : सातपूरला राम जन्मोत्सव साजरा

नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक व प्रभू श्रीराम यांचे अतूट असे नाते आहे. त्यामुळे या शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सोहळा पार पडतो. भावी पिढीलाही भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे, त्यांना परिपूर्ण माहिती मिळावी. या पार्श्वभूमीवर या श्री क्षेत्र नाशिकमध्ये बालकांसाठी रामकथा नाटक ऑनलाइन विनामूल्य सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण करण्यात येत आहे. सांस्कृतिक …

The post नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग

काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असल्याने काळाराम मंदिर परिसरातील रस्ते ३० मार्चला सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडून कळविण्यात आले आहे. रामनवमीला काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्त या परिसरात भाविकांची गर्दी …

The post काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद