नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

NMC : आयटी, लॉजिस्टिक पार्कला अंदाजपत्रकात स्थान नाही

नाशिक: पुढारी वृत्तसेवा केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसऱ्या वर्षाच्या अंदाजपत्रकात भाजपचे ड्रिम प्रोजेक्ट्स असलेल्या आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कला मात्र स्थान मिळू शकलेले नाही. लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना या प्रकल्पांसाठी कुठलीही तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली नसल्याने भाजपचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे. भाजपचे तत्कालीन …

The post NMC : आयटी, लॉजिस्टिक पार्कला अंदाजपत्रकात स्थान नाही appeared first on पुढारी.

Continue Reading NMC : आयटी, लॉजिस्टिक पार्कला अंदाजपत्रकात स्थान नाही

नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप व्यक्त हो असून याविषयी महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नाशिकरोड येथील महापालिकेच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शिवा ताकाटे यांनी दिला आहे. नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न …

The post नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गत वर्षी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून महापालिकेची सर्व सूत्रे प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांच्या हाती जाण्यास आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने नगरसचिव विभागाने महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांसह इतरही पदाधिकार्‍यांची कार्यालये ताब्यात घेत त्यांना टाळे ठोकले होते. त्या सर्वांची वाहनेदेखील ताब्यात घेतली …

The post नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ महापालिकेतील पदोन्नती आणि बदल्यांमध्ये नियमावलींचा सोयीनुसार वापर करून केवळ सोय पाहणे एवढाच एक कारभार सध्या प्रशासन विभागातून सुरू आहे. पदोन्नती, बदल्या आणि पदनियुक्ती देण्यासाठी शासनाने 2008 मध्येच नियमावली ठरवून दिली आहे. खरे तर त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे आणि हा कार्यक्रम आखून देणारे मनुकुमार श्रीवास्तव आज राज्य शासनाचे …

The post पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय appeared first on पुढारी.

Continue Reading पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय

नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे आगामी २०२३-२४ चे अंदाजपत्रक साधारण दोन महिने आधीच सादर होणार असून, ९ जानेवारीपर्यंत सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी खातेप्रमुखांसह लेखा व वित्त विभागाला दिले आहेत. दरवर्षी जानेवारीअखेरपर्यंत आयुक्तांकडून स्थायी समितीवर अंदाजपत्रक मंजुरीकरता सादर केले जाते. तेथून पुढे स्थायी आणि महासभा अशी वाटचाल करताना अंदाजपत्रकास मान्यता …

The post नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रशासकीय राजवटीमुळे मनपाचे अंदाजपत्रक दोन महिने आधीच होणार अंतिम

कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला जम बसविण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाकरे गटाला फोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी शिंदे गटाचे जंग जंग पछाडणे सुरू आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात काही अंशी मिळणारा प्रतिसाद पाहता नाशिकच्या शहरी भागात अद्याप यश मिळू शकलेले नाही. नाशिकमधून ठाकरे गटाला गळाला लावण्याची कामगिरी पालकमंत्री दादा …

The post कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना appeared first on पुढारी.

Continue Reading कॅलिडोस्कोप : ठाकरे गट हाती लागेना

नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून अजूनही गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. दरवर्षी महापौर तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते पूजन होत असते. परंतु, यावेळी प्रशासकीय राजवट …

The post नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहात 98 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता जलपूजन होणार आहे. सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्याने महापौरांऐवजी प्रथमच आयुक्तांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. पुणे : पत्नीलाच लावले वेश्याव्यवसायाला; पोलिसांच्या रेडची दाखवत होता भीती …

The post मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन