‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …

Continue Reading  ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …

Continue Reading वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

करण गायकर यांनी घेतली वंचितचे अध्यक्षांची भेट, आज उमेदवारीची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत घरोबा होऊ न शकल्यामुळे वंचितने ‘एकला चलो’ची भूमिका घेत आतापर्यंत चार याद्यांमधून ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकच्या आखाड्यात देखील वंचित उमेदवार उतरविणार असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी (दि.२१) पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केली जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२०) छावा क्रांतिवीर सेनेचे …

Continue Reading करण गायकर यांनी घेतली वंचितचे अध्यक्षांची भेट, आज उमेदवारीची घोषणा

भुजबळांना उमेदवारी दिल्यास, ‘वंचित’ देणार मराठा उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीबरोबर ‘वंचित’चे सूर जुळले नसल्याने, ‘वंचित’ प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रात नव्या समीकरणाचे संकेत दिले होते. तसेच ‘वंचित’कडून दलित आणि मराठा उमेदवारांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ‘वंचित’ने पुणे आणि बीडमध्ये मराठा उमेदवार मैदानात उतरविले असून, …

The post भुजबळांना उमेदवारी दिल्यास, 'वंचित' देणार मराठा उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांना उमेदवारी दिल्यास, ‘वंचित’ देणार मराठा उमेदवार

‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिकिटावरून सुरू असलेली रस्सीखेच संपत नसल्याने, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. विशेषत: अण्णा, आप्पाची भूमिका काय असेल, याच्याच सर्वत्र गप्पा रंगल्या आहेत. अण्णाला तिकीट नाकारल्यास त्यांची भूमिका काय असेल?, आप्पाचा पत्ता कट केल्यास त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरावे की, याविषयी खरपूस चर्चा …

The post 'तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव' कट्टा चर्चांनी रंगला appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तिकीट, बंडखोरी, अपक्ष उमेदवारी, पराभव’ कट्टा चर्चांनी रंगला

बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

नाशिक :पुढारी वृत्तसेवा नाशिक मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनपेक्षित घडामोडी घडत असल्याने, या मतदारसंघातील पुढील चित्र अजूनही अस्पष्टच आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलून उमेदवारीची माळ दुसऱ्याच्याच गळ्यात टाकल्याने मविआत काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरता ठरत नसल्याने, मतदारसंघातील गोंधळ कायम आहे. या सर्व परिस्थितीवर ‘वंचित’ डोळा ठेवून असून, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना गळाला …

The post बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरक मानले जाते, त्यांनी दिलेला समतेचा संदेश, वचिंतासाठी दिलेल्या योगदानामुळे आज वचिंत समाजला न्याय मिळतो आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. त्यावेळी प्राचार्य डॉ एस …

The post नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती