उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून, उत्तर महाराष्ट्रातील ८ जागांसाठी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही, हे उल्लेखनीय …

The post उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच‌! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे

नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधकांकडून गेल्या १२ वर्षांपासून अफवांच्या हत्याराचा वापर सुरू आहे. तसेच वारस सभासदांच्या विरोधात विरोधक न्यायालयात का गेले याचा जाब विचारा. कोरोना काळात संस्थेच्या रुग्णालयामार्फत सेवा पुरविली असताना विरोधकांनी चालवलेली बदनामी खेदजनक आहे. मविप्र संस्था शिक्षणाचे व सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, अशी साद नीलिमा …

The post नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांना राजकारणापासून वंचित ठेवत धनदांडग्यांना राजकारणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात चालढकल करत अडीच वर्षे वाया घालवली. आरक्षणविरहित निवडणुका पार पाडण्याचा मनसुबा ठेवून महाविकास आघाडी सरकारने वेळेत सादर केलेले निरगुडे व बांठिया आयोगाचे प्रस्ताव रद्द करत बदमाशी केली. मात्र, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. …

The post नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे