नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधकांकडून गेल्या १२ वर्षांपासून अफवांच्या हत्याराचा वापर सुरू आहे. तसेच वारस सभासदांच्या विरोधात विरोधक न्यायालयात का गेले याचा जाब विचारा. कोरोना काळात संस्थेच्या रुग्णालयामार्फत सेवा पुरविली असताना विरोधकांनी चालवलेली बदनामी खेदजनक आहे. मविप्र संस्था शिक्षणाचे व सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, अशी साद नीलिमा …

The post नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (दि.12) पार पडली. छाननीनंतर निवडणूक मंडळाने कागदपत्रांत त्रुटी असल्याने 6 अर्ज बाद ठरविले आहेत. या निवडणुकीसाठी 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या दोन्ही पॅनलच्या आक्रमक प्रचारामुळे जिल्ह्याचे वातावरण दिवसागणिक तापत …

The post नाशिक : छाननीत 'इतके' अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या इच्छुकांनी मंगळवारी (दि. 9) उमेदवारी अर्ज दाखल केले. एका इच्छुकाने अनेक पदांसाठी अर्ज भरल्याने उमेदवारांसाठी रस्सीखेच होणार आहे. परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी ठाकरे बंगल्यापासून रॅली काढत निवडणूक मंडळ कार्यालय गाठले. अ‍ॅड. ठाकरे समर्थक संस्थेच्या कर्मवीरांचे फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. …

The post मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार (दि. 5)पासून अर्ज विक्रीने सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 146 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामध्ये कार्यकारिणी पदाच्या 138, तर सेवक संचालक जागांच्या 8 अर्जांचा समावेश आहे. अर्जविक्रीला प्रारंभ झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. …

The post नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री