उद्धव ठाकरेंच्या ‘इगो’मुळे विकास रखडला : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा ‘इगो’ होता. त्यामुळे ते कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चर्चेसाठी गेले नाहीत. आजच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वेळोवेळी चर्चेसाठी मोदींकडे जात आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठी विकासकामे होत आहेत, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागले …

The post उद्धव ठाकरेंच्या 'इगो'मुळे विकास रखडला : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंच्या ‘इगो’मुळे विकास रखडला : बावनकुळे

निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी जे पदाधिकारी काम करतील त्यांना बढती दिली जाईल. मात्र निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी सक्त ताकीद भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक मंदिर स्वच्छ करावे, उद्घाटन सोहळ्याचा दिवस …

The post निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार : बावनकुळे

राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी मोठी आहे. आम्हाला विजयासाठी तेवढे पुरेसे आहे. आम्हाला राममंदिराचा वा धर्माचे राजकारण करण्याची गरजच नाही. आम्ही रामभक्त आहोत आणि राहणार. मात्र, धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब …

The post राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष बानवकुळे, महाजन आज नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तसेच अयोध्येतील राममंदिराच्या उद‌्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन मंगळवारी (दि. ९) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते श्री काळाराम मंदिरात महाआरती करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीच्या दौऱ्यासाठी पक्षीय तयारी, आगामी लोकसभा …

The post भाजप प्रदेशाध्यक्ष बानवकुळे, महाजन आज नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेशाध्यक्ष बानवकुळे, महाजन आज नाशकात

बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी केलेल्या नंदुरबार दौऱ्यादरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. हीना गावित याच उमेदवार राहतील, असा स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार डॉ. हीना गावितांना पर्याय देण्याचा विचार होत असल्याच्या चर्चेला काही …

The post बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘घर चलो’ अभियानांतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत हे अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत येत्या २१ सप्टेंबर रोजी बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर येत असल्याची माहिती नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात तीन कोटी …

The post भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये

Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेले नुकसान मोठे असून हताश हाेत धीर सोडू नका. आपल्याला पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सरकार आपल्याला पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांना दिली. गारपिटीने नुकसान झालेल्या सटाणा तालुक्यातील लखमापूर शिवारात सोमवारी (दि. १०) बावनकुळे यांनी पाहणी केली. अवकाळीने नुकसान झालेले द्राक्ष, …

The post Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेमध्ये संख्याबळ वाढविण्याकरता केवळ दोन मतांची आवश्यकता आहे. असे झाल्यास अनेक महत्त्वाची विधेयके पारित करता येऊ शकतात. भाजप शिंदे गटाची अनेक विधेयके विधानसभेत सहज मंजूर होतात. मात्र, विधान परिषदेत विरोधकांकडून अडवणूक होत असल्याने तेथील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले असून, …

The post भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांसह कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र

बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केवळ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत आहे. त्यांनी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पाहावे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अवमान केलेले त्यांच्या लक्षात राहात नाही. त्यामुळे ते केवळ कुसळ शोधत असतात. आता त्यांना म्हणावं, जा तिकडे नतमस्तक व्हायला आणि बोला औरंगजेबजी मैं आया हूं…अशी …

The post बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला

नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी पाच कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नाशिक दौऱ्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या औरंगाबादरोडवरील फार्म हाउसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माउली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे …

The post नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे