Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्र्वर: पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ४० कारसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. शहरातील विविध मंदिरांतर्फे रामभजन आणि प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. पुराणकालात प्रभू श्रीरामचंद्र त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांनी पिता दशरथराजाचे पिंडदान येथे केले असे पौराणिक महात्म्य या शहराला आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने ञ्यंबकेश्वर …

The post Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I अयोध्या सोहळ्यानिमित्त सजली त्र्यंबकनगरी

राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी मोठी आहे. आम्हाला विजयासाठी तेवढे पुरेसे आहे. आम्हाला राममंदिराचा वा धर्माचे राजकारण करण्याची गरजच नाही. आम्ही रामभक्त आहोत आणि राहणार. मात्र, धर्मावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब …

The post राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading राममंदिराचे राजकारण करण्याची गरजच नाही : बावनकुळे