शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच सुरू असताना नाशिकच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट)च्या युवा सेनेने दावा करत मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला प्रतिआव्हान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार पुन्हा निवडून आणा, असे आवाहन युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे. येथील …

The post शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

नाशिक : सावरकरांबद्दलचे युवा सेनेचे पोस्टर हटविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर सावरकर यांच्या समर्थनार्थ युवा सेनेने रविवार कारंजा भागात पोस्टर झळकविले. मात्र त्यास परवानगी न घेतल्याने महापालिकेने हे पोस्टर काही वेळातच हटविले. युवा सेनेचे नाशिक शहर विस्तारक योगेश बेलदार आणि युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका …

The post नाशिक : सावरकरांबद्दलचे युवा सेनेचे पोस्टर हटविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावरकरांबद्दलचे युवा सेनेचे पोस्टर हटविले