ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. त्याकरिता ज्येष्ठांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांना लगावला. संधी मिळत नसल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेत वेगळा मार्ग निवडल्याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला. नाशिकमध्ये गुरुवारी (दि. ४) एका कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार …

The post ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार

घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबातील काही गोष्टींची चर्चा बाहेर करायची नसते. अशा गोष्टी कुटुंबातच ठेवायच्या असतात. त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (दि.१) …

The post घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटील

सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम स्थळावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावण्यात आले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमच्या समवेत सत्तेतील पक्ष असल्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ही झेंडे लावा, अशी अपेक्षा आज (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. यावर …

The post सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव न घेता दिला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar)  यांनी पहिल्यांदा नाशिक दौरा केला. आज (दि.८) त्यांची येवल्यात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले की, आतापर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक …

The post वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत – नरहरी झिरवळ

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लांब असल्या तरी आतापासूनच भावी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले …

The post अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत - नरहरी झिरवळ appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत – नरहरी झिरवळ