अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी माझी सही घेतली गेली. मीदेखील आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता सही केली. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न सांगता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे अन् पाठिंब्यासाठी माझी सही घेत असल्याची बाब समजल्यानंतर मला मानसिक धक्का बसला, अशी प्रतिक्रिया देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे …

The post अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

नाशिक : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. नाशिकमध्येही छगन भुजबळ व अजित पवार यांच्या समर्थकांचा एक गट व शरद पवार यांच्या समर्थकांचा एक गट असे दोन गट पडले आहेत. आज (दि.4) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन दोन्ही गटात चांगलाच राडा झाला आहे. दोन्ही गटाचे …

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नुसतेच आमदार म्हणून मिरवण्यात अर्थ नसतो. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सुटले तर लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचे समाधान असते. सिन्नर मतदारसंघात अद्यापही खूप कामे करायची आहेत. त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सुरुवातीची दोन-अडीच वर्षे वाया …

The post दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले. त्यांनी स्वत:मधील धडाकेबाजपणा कमी ठेवला असता, तर आज ही परिस्थिती ओेढवली नसती, अशा शब्दांत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी पवार यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी …

The post अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशात तीन ठिकाणी नोटा छापल्या जातात. सरकारने काही हजार कोटी नोटा छापल्या, मात्र त्या नोटा आरबीआयला पोहोचल्याच नाही, अशी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. याबाबत आरबीआयने चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अमळनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला …

The post हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार

राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार

जळगाव : राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर, पालघरमध्ये जे झाले त्यात सगळी यंत्रणा अडकली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावावरून निव्वळ राजकारण सुरू आहे. यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अजित पवारांनी भेट दिली. यावेळी …

The post राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार

रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार 

धुळे : पुढारी वृत्तसेवा  राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाबाबत वाटाघाटी करून निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे न ठेवता पाडापाडी आणि जिरवाजिरवीचे राजकारण न करता आघाडीने दिलेला उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. …

The post रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार  appeared first on पुढारी.

Continue Reading रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार 

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो

जळगाव : भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी होर्डींग लावले आहेत. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार …

The post गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो

Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पूर्वनियोजित दिंडोरी तालुक्यात खासगी दौऱ्यावर असून, त्यांनी दोन मद्य प्रकल्पाला भेट दिली आहे. अत्यंत गोपनीयता पाळत अजित पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनाही या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. सकाळी आठ वाजता नाशिक विमानतळवर अजित पवार यांचे …

The post Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अजित पवारांची दिंडोरीला गुपचूप भेट

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अजित पवार व संजय राऊत या महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले असताना व त्यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले असताना आता मात्र, संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी अंत्यत …

The post अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता : संजय राऊत जरा सावधच बोलले