अजित पवार हे धमकी बहाद्दर, रोज लोकांना धमक्या देतात
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात, अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची …