अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माध्यमांचे ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेसुद्धा माध्यमांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते, त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार …

The post अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील

जळगाव : राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, तर अजित पवारांचे पक्षांतर हे देखील अटळ असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले,  अजित पवार आता थांबणार नाही असे मला वाटते. …

The post राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील

जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्याच्या राजकीय वातावरणात सद्यस्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे” अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे याबाबत  सूचक असे विधान केल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे पाळधी येथील निवासस्थानी बोलत होते. …

The post जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले, तर आमदारांनी विश्वास ठेवावा, असा कोणताच नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते, असेही म्हणता येणार नाही. कारण पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात. …

The post जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही वर्षांपासून अस्वस्थ आहेत. ते काही घटनांमुळे जाणवत असून सध्याची राजकीय परिस्थिती काहीही होऊ शकते, असे वक्तव्य राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या ना. भुसे यांनी शुक्रवारी (दि. १४) विश्रामगृह येथे संवाद साधताना हे विधान केले. आदित्य …

The post काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे

नाशिक : लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना सदनिकेसाठी दीड लाख रुपयांची मदत मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे देण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे कर्डक कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना शासनामार्फत सदनिका देण्यात आली होती. मात्र ही सदनिका ताब्यात घेण्यासाठी या कुटुंबीयांकडे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी …

The post नाशिक : लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत

नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे आवश्यक असते. सभासद नोंदणीबाबत पदाधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही. केवळ पदे घेऊन पक्षासाठी वेळ दिला जात नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा. बूथ कमिट्या सक्षम करून त्यात सर्व घटकांतील लोकांना सामावून घेण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. मुंबई …

The post नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला

Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा महागाई बरोबरच बेरोजगारी वाढली आहे, त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारकडे वेळ नाही. दहावी, बारावीचा पेपर फुटला, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… गारपीट झाली नुकसान भरपाई मिळत नाही, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… जर शेतकरी, तरुण, सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नसेल तर हे तर कसले गतिमान सरकार, हे तर दळभद्री सरकार …

The post Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार appeared first on पुढारी.

Continue Reading Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी : अजित पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झालेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसताना राज्य शासन यात्रेच्या माध्यमातून या प्रश्नांवरून विषय भरकटवण्याचा प्रयत्न करते, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, अशा शब्दांत त्यांनी सरकार टीका केली. ना. पवार हे गुरुवारी …

The post शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी : अजित पवार

सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक सरकार असे म्हटले, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? सरकारचा कमीपणा नाही का? आजवर कधीही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं नाही, आपल्याला नपुंसक असे का म्हटले गेलं यावर सरकारने आत्मचिंतन करावं असा सल्ला अजित पवार यांनी दिला. अजित पवार हे नाशिक दौ-यावर असून, प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते. …

The post सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार