सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक सरकार असे म्हटले, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? सरकारचा कमीपणा नाही का? आजवर कधीही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं नाही, आपल्याला नपुंसक असे का म्हटले गेलं यावर सरकारने आत्मचिंतन करावं असा सल्ला अजित पवार यांनी दिला. अजित पवार हे नाशिक दौ-यावर असून, प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते. …

The post सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार

‘नवजीवन’च्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा वकिली व्यवसाय करताना केवळ अर्थार्जनाचा विचार न करता ध्येयवादी वकिली केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल, त्यासाठी नवजीवनच्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी देणार असल्याचे प्रतिपादन सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील संग्रामसिंग भोसले यांनी केले. विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय नवजीवन विधी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या वतीने विश्वस्त सुभाष …

The post ‘नवजीवन’च्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘नवजीवन’च्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी