जळगाव : ‘आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही’

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली आहे. पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला …

The post जळगाव : 'आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही’

अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ नाही : शरद पवार

अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले होते.  त्याआधीपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी …

The post अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ नाही : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ नाही : शरद पवार

शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या …

The post शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल appeared first on पुढारी.

Continue Reading शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे व माझ्याशी संपर्क साधलाय, उद्या अंतिम निर्णय होईल

नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क पदवीधर निवडणूकीत नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय अशी माहिती कानावर आली होती. त्यादृष्टीने  बाळासाहेब थोरात यांना मी आधीच सावध केलं होतं. आदल्या दिवशीच त्यांना तशी कल्पना मी दिली होती. मात्र ते म्हणाले तुम्ही काळजी करु नका, आमच्या पक्षाचं आम्ही बघू… अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत अर्ज …

The post नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अजित पवार यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आता राष्ट्रवादी राहिली नाही तर त्यांनी मोगलशाही स्वीकारली आहे. अशी टीका आ. सीमा हिरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधान भवनातील वक्तव्याचा भाजपा सिडको मंडल एक व दोनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  छत्रपती संभाजी महाराजांचा …

The post अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे

नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका भाजप व मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड राज्यमहामार्गावर उतरत जोरदार निदर्शने केली. यावेळी अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येऊन तहसीलदार प्रदीप पाटील यांना …

The post नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरतर्फे रविवार कारंजा येथे सोमवारी (दि. २) जाहीर निषेध करून अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. विधानसभेत अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी …

The post नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या ‘या’ व्यक्तीने केली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेत अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, ‘छ्त्रपती संभाजीराजे …

The post अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या 'या' व्यक्तीने केली मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या ‘या’ व्यक्तीने केली मागणी

अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या ‘या’ व्यक्तीने केली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेत अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, ‘छ्त्रपती संभाजीराजे …

The post अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या 'या' व्यक्तीने केली मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या ‘या’ व्यक्तीने केली मागणी

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या देवळाली …

The post अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती