नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या आमदारकीला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल सर्वेक्षण केले. यात मतदारांनी सहभागी होत युवकांचे प्रश्न, बेरोेजगारी व जुन्या पेन्शनसाठी नव्या उपाययोजना राबविण्याचे मत व्यक्त केले. यावेळी 87.15 टक्के मतदारांनी आ. तांबे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून तांबे यांनी देशभरातील लोकप्रतिनिधींपुढे एक आदर्श …

The post नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे

नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान सुरु आहे. सकाळी आठ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत अवघे 30 टक्के तर विभागात 31.71 टक्के इतके मतदान झाले आहे. 4 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून आता केवळ अर्ध्या तासाचा …

The post नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क पदवीधर निवडणूकीत नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय अशी माहिती कानावर आली होती. त्यादृष्टीने  बाळासाहेब थोरात यांना मी आधीच सावध केलं होतं. आदल्या दिवशीच त्यांना तशी कल्पना मी दिली होती. मात्र ते म्हणाले तुम्ही काळजी करु नका, आमच्या पक्षाचं आम्ही बघू… अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत अर्ज …

The post नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

मुंबई: पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? (Nashik MLC Election) असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा …

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे 'नवं ऑपरेशन कमळ' म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले appeared first on पुढारी.

Continue Reading पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना नगरमधून राजेंद्र विखे-पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयाचे दावे करणार्‍या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, पक्षाचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची ऐनवेळी उमेदवाराचा शोध घेण्यावरून दमछाक होत आहे. नाशिक : महिन्याला अडीच लाख ज्येष्ठांचा लालपरीतून …

The post पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीची गुरुवारी (दि. ५) अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून, त्या क्षणापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. कॉग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे हेच रिंगणात उतरणार असले तरी भाजपचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या गुरुवारी (दि.२९) राज्यातील नाशिकसह …

The post नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी उद्यापासून नामनिर्देशन

नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून, दि. ३० जानेवारीला मतदान तसेच २ फेब्रुवारीला मतमोजणी होेईल. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असले, तरी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आणि भाजपचे संभाव्य उमेदवार राजेंद्र विखे – पाटील यांच्यातच तुल्यबळ लढतीची …

The post नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान

नाशिक पदवीधर मतदार नोंदणीत ‘दिंडोरी’ आघाडीवर, ‘इतक्या’ पदवीधरांनी केली नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार नोंदणीत दिंडाेरीने आघाडी घेतली असून, तिथे सर्वाधिक २४४७ पदवीधरांनी नोंद केली आहे. त्या तुलनेत नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांत नोंदणीला अल्प प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक शाखेकडे पदवीधरसाठी एकूण २० हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या फेब्रुवारीत नाशिक पदवीधर मतदारसंघाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक …

The post नाशिक पदवीधर मतदार नोंदणीत 'दिंडोरी' आघाडीवर, 'इतक्या' पदवीधरांनी केली नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदार नोंदणीत ‘दिंडोरी’ आघाडीवर, ‘इतक्या’ पदवीधरांनी केली नोंदणी

Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघासाठी विभागातून 1 लाख 91 हजार 338 पदवीधर मतदारांचे अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. विभागात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक 85 हजार 286 अर्ज आले आहेत. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातून केवळ 40 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. नाशिकसह राज्यातील सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत फेब—ुवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने …

The post Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज

नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात संथगतीने नोंदणी सुरू आहे. महिनाभरात प्रशासनाकडे नोंदणीकरिता अवघे 4 हजार 773 पदवीधरांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रशासनाने 7 अर्ज अपात्र ठरविले आहेत. नोंदणीसाठी 7 नोव्हेंबरची अंतिम मुदत असून अधिकधिक पदवीधरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. फिलिपाईन्समध्ये महापूर, भूस्खलनाचे 72 बळी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची …

The post नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी