नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीरोजी धुळे जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. आयुक्त गमे आज (दि.१८) धुळे जिल्हा दौऱ्यावर …

The post नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे

पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

मुंबई: पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? (Nashik MLC Election) असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा …

The post पाकळ्या मिटून घेण्याचं हे 'नवं ऑपरेशन कमळ' म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले appeared first on पुढारी.

Continue Reading पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले