वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरसावले आहेत. अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आठ आमदारांनी यंदा शंभर टक्के निधी खर्च केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा ६० टक्क्यांच्या आसपास खर्च झाला आहे. फेब्रुवारीअखेरनंतर कोणत्याही क्षणी आचारसंंहिता लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी फायली मंजूर …

The post वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवार (दि. ५) नंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी शासनाकडून सर्वच शासकीय विभागांत खांदेपालट करण्यात येत आहे. शुक्रवारी …

The post Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग चाचपणी करते आहे. निवडणुकांच्या घोषणासोबत याबद्दलचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांग घरून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करतील. अवघ्या …

The post नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ

Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांची प्रसिद्धी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. …

The post Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

पदवीधरच्या मतमोजणीसाठी २८ टेबल; सय्यद पिंप्रीच्या गोदामात प्रशासनाकडून तयारी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) विभागात ४९.२८ टक्के मतदान झाले आहे. सय्यद प्रिंपी (ता. नाशिक) येथील निवडणूक शाखेच्या गोदामात गुरुवारी (दि.२) पाचही जिल्ह्यांची एकत्रित मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, २८ टेबलवर मतमाेजणी होईल. राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागातून एक लाख २९ हजार ४५६ …

The post पदवीधरच्या मतमोजणीसाठी २८ टेबल; सय्यद पिंप्रीच्या गोदामात प्रशासनाकडून तयारी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधरच्या मतमोजणीसाठी २८ टेबल; सय्यद पिंप्रीच्या गोदामात प्रशासनाकडून तयारी सुरू

नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.5) नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असून, त्यामुळे विभागीय आयुक्तालयात सोमवारनंतर (दि.9) गर्दी होणार आहे. संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर… पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असून, निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला …

The post नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पदवीधरांनी 9 डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर …

The post नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात संथगतीने नोंदणी सुरू आहे. महिनाभरात प्रशासनाकडे नोंदणीकरिता अवघे 4 हजार 773 पदवीधरांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रशासनाने 7 अर्ज अपात्र ठरविले आहेत. नोंदणीसाठी 7 नोव्हेंबरची अंतिम मुदत असून अधिकधिक पदवीधरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. फिलिपाईन्समध्ये महापूर, भूस्खलनाचे 72 बळी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची …

The post नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी