लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यंदा जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये नऊ लाख ४७ हजार ७३० मतदार हे तिशीच्या आतील आहेत. या पिढीवर निवडणुकांचे सारे चित्र अवलंबून असणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी …

The post लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये २५ व २६ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत ३ हजार ९५९ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच २ हजार १५८ मतदारांची नावे यादीतून वगळताना ८८२ मतदारांच्या नाव आणि पत्त्यात दुरुस्ती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा कार्यक्रम राबविण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत चार हजार नवमतदार नोंदणी

नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.5) नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असून, त्यामुळे विभागीय आयुक्तालयात सोमवारनंतर (दि.9) गर्दी होणार आहे. संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर… पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असून, निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला …

The post नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यानुसार शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि.6) याप्रमाणे जिल्हाभरात दोनदिवसीय विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीतही नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिक …

The post नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम