लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यंदा जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये नऊ लाख ४७ हजार ७३० मतदार हे तिशीच्या आतील आहेत. या पिढीवर निवडणुकांचे सारे चित्र अवलंबून असणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी …

The post लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

पोलीस आयुक्तालयाचे आदेश : शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस ठाणेनिहाय परवानाधारक शस्त्रधारकांशी संपर्क केला जात आहे. निवडणूक झाल्यानंतर परवानाधारकांना शस्त्रे पुन्हा दिली जातील, असे आयुक्तालयाने सांगितले. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेंतर्गत कार्यरत शस्त्र परवाना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप …

The post पोलीस आयुक्तालयाचे आदेश : शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावे appeared first on पुढारी.

Continue Reading पोलीस आयुक्तालयाचे आदेश : शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावे