लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यंदा जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये नऊ लाख ४७ हजार ७३० मतदार हे तिशीच्या आतील आहेत. या पिढीवर निवडणुकांचे सारे चित्र अवलंबून असणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी …

The post लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांची प्रसिद्धी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. …

The post Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असताना प्रशासकीय स्तरावरही लगबग सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निवडणूक शाखेने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ‘रिलायन्स …

The post नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाची स्थिती काय हे सांगणे मुश्किल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल असल्याचे दोन वर्षांपासून बोलले जात आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय होत नाही. असे असताना मेट्रो कार्यालयासाठी सातपूर किंवा अंबड एमआयडीसीमध्ये जागेचा शोध सुरू असल्याचे समजते. नाशिक : भुसावळ-पुणे …

The post मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध appeared first on पुढारी.

Continue Reading मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध

जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजासंदर्भातही त्यांनी सखोल चर्चा केली. ठाणे : गणेशोत्सव मंडपावर झाड कोसळले, महिलेचा मृत्यू राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी …

The post जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकरांनी घेतली शरद पवारांची भेट

नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शिवसेनेतील बंडखोरीनंतर निष्ठावंत कोण हे सिध्द करण्यासाठी चढाओढ लागली असून, नाशिक शहरातून शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे १० हजार प्रतिज्ञापत्र सुपूर्द करण्यात आले असून, नाशिक शहरातून एक लाख सदस्य संख्या नोंदविण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० हजार इतकी सदस्यता नोंदविण्यात आली आहे. पिंपरी : 82 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला बूस्टर …

The post नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना नाशिकमध्ये एक लाख सदस्य नोंदणी करणार; पक्षप्रमुखांकडे सोपविले १० हजार प्रतिज्ञापत्र