वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका अधिकाऱ्यांनी दि. १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांत वाराणसी, प्रयागराज शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. ‘नमामि गंगा’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील या दोन शहरांमधील विकासकामांची, तंत्रज्ञानाची, दळणवळण, स्वच्छता, मलशुद्धीकरण प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच ‘नमामि गंगा’ …

The post वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील पहिल्या टायरबेस मेट्रो निओ प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाची स्थिती काय हे सांगणे मुश्किल आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल असल्याचे दोन वर्षांपासून बोलले जात आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय होत नाही. असे असताना मेट्रो कार्यालयासाठी सातपूर किंवा अंबड एमआयडीसीमध्ये जागेचा शोध सुरू असल्याचे समजते. नाशिक : भुसावळ-पुणे …

The post मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध appeared first on पुढारी.

Continue Reading मेट्रोच्या कार्यालयासाठी नाशिक येथील एमआयडीसीत जागेसाठी शोधाशोध