वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका अधिकाऱ्यांनी दि. १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांत वाराणसी, प्रयागराज शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. ‘नमामि गंगा’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील या दोन शहरांमधील विकासकामांची, तंत्रज्ञानाची, दळणवळण, स्वच्छता, मलशुद्धीकरण प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच ‘नमामि गंगा’ …

The post वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांची दुहेरी फायरसेसमधून सुटका करून त्यांच्याकडून एकच कर घेतला जाईल. तसेच जाचक मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा देण्यात येणार असून पूर्वीच्या औद्योगिक श्रेणीच्या दराप्रमाणेच हा कर आकारावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये 100 एकरावर आयटी पार्क, 100 एकरावर कृषी प्रक्रिया केंद्र …

The post उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

Chhagan Bhujbal : सत्ता बदलली, तरी येवल्याचा विकास थांबू देणार नाही

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सत्ता असली काय आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम आमच्यावर नेहमी आहे. ते कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली, तरी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, या येवल्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही. राज्यात कितीही सत्तांतर झाले, तरी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा किती मजबुतीने उभा राहील, हे आपण …

The post Chhagan Bhujbal : सत्ता बदलली, तरी येवल्याचा विकास थांबू देणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : सत्ता बदलली, तरी येवल्याचा विकास थांबू देणार नाही