मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर एमआयडीसी ही २२०० एकरची जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी होणार आहे. प्रस्तावित अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चार करिता मापारवाडी येथील २०४.२३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. प्रतिहेक्टर १ कोटी ३० लाख म्हणजेच ५२ लाख रुपये प्रतिएकर या दरास मंजुरी देण्यात आलेली आहे. सिन्नर एमआयडीसीतील टप्पा क्रमांक एकच्या प्लॉटचा दर एमआयडीसीने …

The post मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांची दुहेरी फायरसेसमधून सुटका करून त्यांच्याकडून एकच कर घेतला जाईल. तसेच जाचक मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा देण्यात येणार असून पूर्वीच्या औद्योगिक श्रेणीच्या दराप्रमाणेच हा कर आकारावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये 100 एकरावर आयटी पार्क, 100 एकरावर कृषी प्रक्रिया केंद्र …

The post उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका