भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद भागवत व विष्णू भागवत या दोघा भावांचे ४ कोटी १० लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) सायंकाळी अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पसार झाले. अपहरण झालेल्या विष्णू भागवत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून …

The post भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर एमआयडीसी ही २२०० एकरची जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी होणार आहे. प्रस्तावित अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चार करिता मापारवाडी येथील २०४.२३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. प्रतिहेक्टर १ कोटी ३० लाख म्हणजेच ५२ लाख रुपये प्रतिएकर या दरास मंजुरी देण्यात आलेली आहे. सिन्नर एमआयडीसीतील टप्पा क्रमांक एकच्या प्लॉटचा दर एमआयडीसीने …

The post मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading मापारवाडी शिवाराकरीता ५२ लाख रुपये प्रतिएकर दर निश्चित

एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी

नाशिक : -राजू पाटील गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या योग्य वातावरणात गुंतवणूक करत पोर्टफोलिओ तयार करण्याची उत्तम संधी असून, तिचा पुरेपूर वापर एसआयपीतून करणे चाणाक्ष रणनीती ठरेल. ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा मान्सून दाखल होण्यासाठी अद्याप आठवडा आहे, परंतु एसआयपीच्या माध्यमातून शेअरबाजारात सध्या निधीचा जोरात पाऊस सुरू आहे. त्याचे आकडे डोळ्यांना सुखावणारे आणि अर्थतज्ज्ञांना धक्का देणारे ठरले आहेत. भारतीय …

The post एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी appeared first on पुढारी.

Continue Reading एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी

नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एम. फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन या अ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांनी शहरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवराज रुस्तम गायकवाड – पाटील (40, रा. पवननगर, सिडको) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. छापा टाकून 13 महिलांची हॉटेलमधून सुटका युवराज यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात सध्याच्या काळात ‘गुंतवणूक’ या शब्दाला सोन्याइतकेच मोल आले आहे. परंतु गुंतवणूक ही काही साधीसुधी बाब नाही. आपली आर्थिक ताकद, जोखीम सहन करण्याची क्षमता, आपल्या आयुष्यातील उद्दिष्टे, कुटुंबासाठी भविष्यात लागणारी आर्थिक तरतूद आदी सार्‍या बाबींचा विचार करत दरमहा गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आयुष्यात अगदी तरुणपणापासून शिस्त अवलंबिल्यास वयाच्या …

The post गुंतवणुकीचे लक्ष्य... ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या दोन संशयितांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयितांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालेले असून, शेअर मार्केटमधील ज्ञानाच्या जोरावर त्यांनी चांगला नफा कमावल्याचे समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 22 तक्रारदारांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी …

The post नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फसवणूक करणार्‍यांचे बँक खाते गोठविले

आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील गोरगरिबांच्या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या अदानी समुहाची चौकशी करण्यात यावी. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणार्‍या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थातील गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे. यासाठी सरकारने …

The post आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कुणाल पाटील : मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा धोक्यात टाकला