नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असताना प्रशासकीय स्तरावरही लगबग सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निवडणूक शाखेने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ‘रिलायन्स …

The post नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभारी प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार महसूल तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र गुरुवार (दि. ८)पासून गमे रजेवर जात असल्याने प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला ही जबाबदारी आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे …

The post नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. Covid mock drill | …

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क